Return Monsoon Update Agrowon
Video

Return Monsoon Update: माॅन्सूनची परतीच्या दिशेन वाटचाल

Rain News: अखेर माॅन्सूनने परतीच्या दिशेने वाटलाच सुरू केल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांत सर्वदूर पावसाची शक्यता आहे.

Team Agrowon

Weather Update: नैऋत्य मोसमी वाऱ्याचा परतीच्या दिशेचा प्रवास यावर्षीही उशिरा सुरू झाला आहे. परंतु माॅन्सूसच्या परतीच्या प्रवासामुळे महाराष्ट्रातही पावसाचा जोर वाढणार असून पुढील काही दिवसांत राज्यात सर्वदूर पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. एकंदरित परतीच्या पाऊस कोणत्या ठिकाणी जास्त असणार आहे ?, राज्यभर परतीच्या पावसाचे स्वरूप कसे असेल, याचीच माहिती तुम्हाला या व्हिडीओतून मिळेल.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Drought: दुष्काळ जाहीर होणार, सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांची माहिती

Indian Oil Trade: कच्च्या तेलाची आयात; पॅकबंद तेलाची निर्यात

India US Trade: अमेरिकेपुढे झुकण्याची घोडचूक नको

EL Nino 2026 : तेलंगणामध्ये पावसाची तूट; केंद्र सरकारकडे २० हजार कोटींच्या मदत पॅकेजची मागणी

Weekly Weather: उघडिपीसह अल्प पावसाची शक्यता

SCROLL FOR NEXT