Desi cow rearing Agrowon
Video

Desi cow rearing: देशी गाईंचे प्रजनन व्यवस्थापन

Desi Cow Management: उन्हाळ्यामध्ये अशा गोठ्यामध्ये बांधून ठेवलेल्या जनावराला उष्णतेचा त्रास होतो. त्यामुळे शरीरावर ताण येऊन दूध उत्पादन कमी होतं.

Team Agrowon

Desi Cow Health: देशी गाईची रोगप्रतिकारशक्ती उत्तम आहे. पण रोगप्रतिकारशक्ती आहार व्यवस्थापनावर अवलंबून असते हे लक्षात घ्यायला हवं. त्यामुळे योग्य आहार व्यवस्थापनबरोबरच आपल्या देशी जनावरांच संसर्गजन्य आजारापासून नियंत्रण करण्यासाठी जंतनिर्मूलन, लसीकरण आवश्यक आहे.  देशी गायींना नेहमी बांधून न ठेवता त्यांना मुक्तसंचार गोठ्यात ठेवल्यास त्यांचे दूध उत्पादन वाढण्यास आणि आरोग्य चांगले राहण्यास मदत होईल. आहार व्यवस्थापन बहुतांश जण देशी जनावरांच्या खाद्यामध्ये उपलब्ध कडबा, सोयाबीन गुळी किंवा भुसकट तसच बांधावरील गवत आणि शेतातील तण वापरतात. यामध्ये येपोषणतत्त्वांची कमतरता असते, त्यामुळे जनावरांची वाढ व्यवस्थित होत नाही, अपेक्षित दूध उत्पादन मिळू शकत नाही. देशी जनावरांना पशुखाद्य दिले जात नाही किंवा खूपच कमी प्रमाणात देतात. क्षार मिश्रणाचा वापर करत नाही. तरीही अशा जनावरांकडून आपण दूध उत्पादनाची अपेक्षा धरतो. जर त्यांचा आहार चुकीचा असेल तर ही जनावरे अपेक्षित दूध उत्पादन देऊ शकत नाहीत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

livestock Vaccination: पशुवैद्यक महाविद्यालयातर्फे इटलापूर येथे पशुधनाचे लसीकरण

Mahareshim Abhiyan: हिंगोलीत महारेशीम अभियानात १२० शेतकऱ्यांची नोंदणी

Watermelon Disease Control: अवकाळीनंतर कलिंगडावर रोगांचा धोका! कसे करावे नियंत्रण?

Sugarcane Production Drops: ऊस पिकाच्या उत्पादनात मोठी घट

Krushi Kumbh Exhibition: ‘कृषी कुंभ’ प्रदर्शनाचे आयोजन नेटके,मात्र शासकीय यंत्रणांची उदासीनता

SCROLL FOR NEXT