Vidarbha Rain Update Agrowon
Video

Vidarbha Rain Update: सोमवारपासून विदर्भात पाऊस पुन्हा सुरू होण्याचा अंदाज

Monsoon Update: राज्यातील बहुतांश भागात सोमवारपर्यंत पाऊस उघडीप देण्याची शक्यता आहे. विदर्भात सोमवारपासून पुन्हा पाऊस सुरू होण्याचा अंदाज आहे.

Team Agrowon

Weather Update: पुढील तीन दिवस राज्यातील बहुतांश भागात पावासाची उघडीप राहील, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. मात्र काही भागात तेथील स्थानिक वातावरणामुळे हलक्या स्वरूपाचा पाऊस पडेल, अशीही शक्यता हवामानशास्त्र विभागाने व्यक्त केली आहे. आज हवामान विभागाने मध्य महाराष्ट्रातील दोन जिह्यांत काही ठिकाणी जोरदार पाऊस पडेल, असा अंदाज वर्तविला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Drought: दुष्काळ जाहीर होणार, सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांची माहिती

Indian Oil Trade: कच्च्या तेलाची आयात; पॅकबंद तेलाची निर्यात

India US Trade: अमेरिकेपुढे झुकण्याची घोडचूक नको

EL Nino 2026 : तेलंगणामध्ये पावसाची तूट; केंद्र सरकारकडे २० हजार कोटींच्या मदत पॅकेजची मागणी

Weekly Weather: उघडिपीसह अल्प पावसाची शक्यता

SCROLL FOR NEXT