Vidarbha Rain Update Agrowon
Video

Vidarbha Rain Update: सोमवारपासून विदर्भात पाऊस पुन्हा जोर धरणार

Rain Update: राज्यात तीन दिवस पावसाने विश्रांती दिल्यानंतर १६ सप्टेंबरपासून विदर्भात पाऊस पुन्हा सुरू होण्याचा अंदाज आहे.

Team Agrowon

Weather Update: गेल्या आठवड्याभरात राज्यात अनेक ठिकाणी अतिवृष्टीमुळे पिकांचं मोठं नुकसान झालं. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसला. आता मात्र राज्यात ३ दिवस पावासाची उघडीप राहील, अशी शक्यता हवामान विभागाने वर्तिविली आहे. परंतु सोमवारपासून म्हणजे १६ सप्टेंबरपासून राज्यात पाऊस पुन्हा हजेरी लावण्याची शक्यता आहे. तसेच सोमवारी विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये पावासाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Petrol Pump Closure: बुलडाणा जिल्ह्यात निम्म्याहून अधिक पेट्रोल पंप बंद

Onion Prices Issues: बागलाण तहसीलमध्ये कांदा दरासाठी ठिय्या

Medical Shop Strike: औषध विक्रेत्यांचा आज संप

Jal Jeevan Mission: नळ पाणी योजनांच्या कामांना गती द्या : आमदार यड्रावकर

Underwater Tourism: सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनात ‘गुलदार’ची भर

SCROLL FOR NEXT