Rain Update Agrowon
Video

Rain Update: आज राज्यातील अनेक जिल्ह्यांत पावसाचा अंदाज

Monsoon Update: आज म्हणजेच 14 ऑक्टोबरला मध्य महाराष्ट्रातील, कोकणातील तसेच मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे.

Team Agrowon

Weather Update: उद्या म्हणजेच १५ ऑक्टोबरला मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांतील काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज आहे. तर १६ आणि १७ ऑक्टोबरलाही मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागांत पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. विदर्भातही बुधवारी आणि गुरुवारी पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तविण्यात आली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: शेतकऱ्यांना कर्जमाफी ५ जुलैनंतरच, अटी, निकषांमध्ये बदल, कृषिमंत्री भरणेंची विधानसभेत घोषणा

Turmeric Cultivation: जळकोट तालुक्यात शेतकऱ्यांची हळद लागवडीची लगबग

Agriculture Awards: नांदेडमधील चार शेतकऱ्यांना राज्यस्तरीय कृषी पुरस्कार जाहीर

Wildlife Management: जाळी लावून रोखला वन्यप्राण्यांचा उपद्रव

Smart Electricity Meter : वादातही सोलापूर मंडळात ४.१७ लाख स्मार्ट मीटर

SCROLL FOR NEXT