Onion Market Agrowon
Video

Onion Market: कांद्याच्या भावातील चढ उतार सुरूच

Soybean Market: भारतातील बाजारात सोयाबीनचे भाव सध्या चार हजार ६०० ते चार हजार ७०० रूपयांच्या दरम्यान दिसून येत आहेत.

Team Agrowon

Wheat And Gram Market: सध्या बाजारात गव्हाची आवक कमी दिसत आहे. परंतु सणासुदीमुळे गव्हाला मागणी मात्र चांगली दिसून येत आहे. त्यामुळे सध्या गव्हाच्या भावाला आधार मिळून गव्हाचे भाव तेजीत दिसत आहेत. तर हरभऱ्याच्या बाजाराचीही अशीच स्थिती असल्याचे दिसते. सणासुदीमुळे हरभऱ्यालाही बाजारात चांगली मागणी आहे. त्यामुळे देशातील बहुतांश बाजारात हरभऱ्याच्या भावात सुधारणा झाल्याचे पाहायला मिळत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmers Relief: शेतकऱ्यांना वीजबिल मुक्तीची पत्रे पाठविणार; मुख्यमंत्री फडणवीस

Kalyan-Latur Highway Oppose: लातूर महामार्गाला जुन्नरमध्ये तीव्र विरोध

Forest Rights Farmers Issue: वनहक्क पट्टेधारक शेतकरी ‘ॲग्रीस्टॅक’वरून ‘गायब’

Agriculture Inspection: पीक पाहणीचा पाठपुरावा करावा; ‘महसूल’च्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना

Tobacco Streak Virus: कापसावर तंबाखू स्ट्रिक विषाणू ओळखा! नियंत्रणाचे उपाय काय?

SCROLL FOR NEXT