Monsoon Update Agrowon
Video

Monsoon Update: पुढील २ दिवसांमध्ये माॅन्सून पुढचा प्रवास करेल

Maharashtra Rain Update: माॅन्सूनने काल दक्षिण अरबी समुद्र, मालदीवचा आणखी काही भाग, कोमोरीन भाग, दक्षिण बंगालचा उपसागर, अंदमान आणि निकोबारच्या आणखी काही भागात माॅन्सूनने प्रगती केली होती.

Nikita Patil, Team Agrowon

Monsoon 2024 : हवामान विभागाने आज कोकणातील सिंधुदूर्ग, रत्नागिरी, रायगड आणि पालघर जिल्ह्यात मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, नगर आणि नाशिक, संपूर्ण मराठवाडा आणि विदर्भातील बुलडाणा, अकोला, अमरावती, वाशीम, यवतमाळ आणि चंद्रपूर जिल्ह्यात काही ठिकाणी विजा आणि मेघगर्जनेसह वादळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला. तर नगर, नाशिक, जळगाव, धुळे आणि नंदूरबार जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Tractor Sales Decline : सप्टेंबरमध्ये ट्रॅक्टरची विक्री घटली; एल निनोमुळे मागणीवर दबाव

Meat Quality Testing: मांस, पशुजन्य उत्पादन गुणवत्ता तपासणीची गरज

Agriculture Success Story: सामान्य शेतकरी ते प्रगतिशील, मार्गदर्शक शेतकरी

Vegetable Farming: भाजीपाला शेतीतूनच झाली मेथे कुटुंबाची उन्नती

Joyful Learning: आनंदाचा दिवस की आनंददायी शिक्षण

SCROLL FOR NEXT