Agriculture Success Story: सामान्य शेतकरी ते प्रगतिशील, मार्गदर्शक शेतकरी
Farmer Success Story: उत्तर प्रदेशातील मधुबनी येथील मंजू देवी यांचा सामान्य शेतकरी ते प्रगतिशील, नेतृत्व करणारी मार्गदर्शक शेतकरी असा परिवर्तनवादी प्रवास घडला आहे. विविध पारितोषिकांनी त्यांच्या कार्याचा सन्मान तर झालाच. शिवाय परिसरातील शेतकऱ्यांसाठी देखील त्या प्रेरक ठरल्या आहेत.