Meat Quality Testing: मांस, पशुजन्य उत्पादन गुणवत्ता तपासणीची गरज
Animal Products Safety: अन्न आणि कृषी संघटनेच्या अहवालानुसार भारत हा जगातील चौथ्या क्रमांकाचा सर्वांत मोठा मांस उत्पादक देश आहे. देशामध्ये २०२४-२५ मध्ये सुमारे १०.५० दशलक्ष टन मांस उत्पादन झाले. तसेच दूध उत्पादन २४७.८७ दशलक्ष टन, अंडी १४९.११ अब्ज झाले.
Growing Animal Product Industry Highlights Need for Strict Quality ControlAgrowon