Vidhansabha Election Agrowon
Video

Vidhansabha Election: मोदी गांधींची शेतकऱ्यांना आश्वासनं

Narendra Modi: महाराष्ट्रात सरकार स्थापन करण्यासाठी भाजपचा जोरदार प्रयत्न सुरू आहे. त्यासाठी शेतकऱ्यांना आश्वासनं दिली जात आहेत.

Team Agrowon

Maharashtra Vidhansabha Election 2024: सध्या राज्यात विधानसभेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. भाजपकडून प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभा देखील राज्यात होत आहेत. तर विरोधी पक्षनेते राहुल गांधीही महाराष्ट्रात येऊन सभा घेत आहेत. दोन्ही पक्षाकडून शेतकऱ्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न सुरू आहे. मग मोदी आणि राहुल गांधी नेमकी शेतकऱ्यांना काय आश्वासनं देत आहेत, याची माहिती तुम्हाला या व्हिडीओतून मिळेल.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Someshwar Sugar Factory: ‘सोमेश्वर’निवडणुकीत सुनेत्रा पवार पॅनेलची मुसंडी

Baramati KVK: कृषी विज्ञान केंद्र बारामतीला पुरस्कार

Madhu Kambikar Death: ज्येष्ठ अभिनेत्री मधु कांबीकर यांचे निधन

AI in Agriculture: ‘एआय’च्या मदतीने मराठवाड्यात एकरी १२५ टन ऊस

Soybean Price: अकोल्यात सोयाबीनचा सरासरी दर ६५०० रुपयांवर

SCROLL FOR NEXT