soybean price today agrowon
Video

Methi Price: मेथीचे दर नरमले; तसेच काय आहेत सोयाबीन, हळद, लसूण आणि पपईचे आजचे बाजारभाव

today's market rates: आपण आजच्या अॅग्रोवन शेतमार्केट पाॅडकास्टमधून महत्वाच्या पाच शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत. आज आपण सोयाबीन, मेथी, हळद, लसूण आणि पपई बाजाराची माहिती घेणार आहोत.

Team Agrowon

Soybean market rate: सोयाबीनच्या भावात मागील २ आठवड्यांपासून सुधारणा दिसून आली. सोयाबीनला सरासरी ४ हजार ५०० ते ४ हजार ८०० रुपयांच्या दरम्यान दर मिळाला.
बाजारात मेथीची आवक वाढल्यानंतर दरातही नरमाई दिसून आली. क्विंटलमध्ये मेथीला १ हजार ते १५०० रुपयांच्या दरम्यान गुणवत्तेप्रमाणे दर मिळत आहे. हळदीला सणांमुळे काहीशी मागणी वाढत असल्याचे व्यापारी सांगत आहेत. हळदीला सरासरी प्रतिक्विंटल १० हजार ते १२ हजार रुपये दर मिळत आहे. राज्यातील बाजारात लसणाची आवक चांगली सुरु आहे. सरासरी दरपातळी ६ हजार ते ७ हजार रुपयांच्या दरम्यान आहे. पपईला मागणी असतानाच बाजारातील आवक मात्र कमी आहे. शेतकऱ्यांना जागेवर सध्या १६०० ते १८०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Home Industry: नाचणी, भाजीपाल्याच्या पापडांची चव न्यारी

Rural Development: ग्रामविकास, बचत गटाला चालना देणारी ‘वनश्री’

Weekly Weather: हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता

Eknath Shinde: दरडीप्रवण भागातील कुटुंबांचे पुनर्वसन करणार : एकनाथ शिंदे

Sugarcane Workers Welfare: ऊसतोड मजुरांच्या आरोग्य समस्येवर ‘साथी’चा इलाज

SCROLL FOR NEXT