Sugarcane Farming Agrowon
Video

Sugarcane Farming: कमी खर्चात ऊस लागवड करणारे यंत्र

Sugarcane Machine: यंत्रांच्या साहाय्याने ऊस लागवड करत असताना सरी पाडणं, तीन डोळ्यांचं बेणे तयार करणं, बेणे प्रक्रिया, बेणे सरीत मातीआड करणं आणि खतं पेरून मातीआड करणं ही सगळी कामं एकाचवेळी ट्रॅक्टरच्या एकाच फेरीत पूर्ण होतात.

Team Agrowon

Sugarcane Cultivation: सध्या विविध कंपन्यांची एका ओळीची, दोन ओळींची, तसच त्याहून जास्त ओळींची यंत्र बाजारात आहेत. ओळींची संख्या जसजशी वाढत जाते, तसतसा लागवडीसाठी लागणारा वेळ आणखी कमी होतो. साधारणपणे ४५ व त्यापुढील अश्वशक्तीच्या ट्रॅक्टरच्या साह्याने यंत्र वापरता येतात. दोन ओळीच्या यंत्राच्या साह्याने ताशी ०.६ हेक्टर क्षेत्रावर लागवड करता येते. यंत्राच्या साह्याने ऊस लागवड केल्यास, पारंपारिक प‌द्धतीने ऊस लागवड करण्याच्या तुलनेत चार ते पाच हजार रुपयांपर्यंत खर्च येतो.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Navratri Festival: शक्ती रुपेन संस्थितः

Shaktipeeth Highway Protest: ‘शक्तिपीठ’विरोधात १३ जिल्ह्यांत एल्गार; कोल्हापुरातील बैठकीत निर्धार

State Cooperative Bank Anniversary: राज्य सहकारी बँकेच्या वर्धापन दिनानिमित्त बालनाट्याचा उपक्रम

Someshwar Sugar Factory Election: सोमेश्वरच्या कारभाऱ्यांचा आज होणार फैसला; मतमोजणीकडे सर्वांचे लक्ष

Dimbhe Dam Water Leakage: डिंभे धरणातून होतेय पाण्याची गळ

SCROLL FOR NEXT