Soybean Producer Agrowon
Video

Soybean Producer: आपल्या शेतकऱ्यांसाठी सोयाबीन तोट्याचं ?

International Market: आंतरराष्ट्रीय बाजारात सध्या भारतापेक्षा तब्बल १ हजाराने भाव कमी असूनही ब्राझील, अमेरिका आणि अर्जेंटीनातील शेतकऱ्यांना उत्पादन खर्च जाऊन पैसा शिल्लक राहतो.

Team Agrowon

Farmer: आपल्या शेतकऱ्याला ब्राझील, अमेरिका आणि अर्जेंटीनातील शेतकऱ्यांप्रमाणे सोयाबीन पिकातून उत्पादन खर्च जाता किमान हेक्टरी किमान ३० हजार राहावे यासाठी सोयाबीनला किमान ७ हजार रुपये भाव द्यावा लागेल. आता बाजारात नेहमीच ७ हजार रुपये भाव मिळेल, असे होणार नाही. मग दुसरा पर्याय उरतो की सरकारने शेतकऱ्यांना वरचे पैसे द्यावेत. म्हणजेच जर बाजारात ४ हजार भाव असेल तर उरचे ३ हजार सरकारने द्यावे. पण सरकार असे करणार नाही.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Uddhav Thackeray: आम्ही कोणत्याही अटीविना शेतकऱ्यांची कर्जमाफी केली- उद्धव ठाकरे

Sugarcane Crushing Season: नांदेड विभागातील २५ कारखान्यांचा पट्टा पडला

Paddy Procurement: धान्य खरेदीचे पैसे रखडले

Water Management: पाणीटंचाईच्या त्रासातून यंदा मुक्ती

Red Banana Farming: वनवासी गावात दक्षिणेतील लाल केळी

SCROLL FOR NEXT