Soyabean Crop Agrowon
Video

Soyabean Crop: सोयाबीनची रुंद वरंबा सरी पद्धतीने पेरणी फायद्याची ठरते का?

Soyabean Production: पावसाच प्रमाण, पावसाची तीव्रता आणि जमिनीचा प्रकार लक्षात घेऊन रुंद वरंबा सरी पद्धतीने म्हणजेच बीबीएफ पद्धतीन सोयाबीनची पेरणी करणं फायद्याच आहे.

Team Agrowon

Soyabean Farm : अनेक शेतकरी या पद्धतीने सोयाबीनची पेरणी करतात. त्यांना या पद्धतीचे चांगले फायदेही दिसून आले आहेत.  रुंद वरंबा सरी पद्धतीचे नेमके कोणते फायदे आहेत याविषयी  श्री.शिवाजी कृषी महाविद्यालय, अमरावती येथील कृषिविद्या विभागाचे जितेंद्र दुर्गे यांनी आपल्याला फोनद्वारे दिलेली माहिती घेऊया. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Insurance : सातारा जिल्ह्यात १ लाख शेतकऱ्यांना पीकविम्याचा आधार

Delhi Farmers Meeting : ‘दिल्ली’ने ऐकल्या शेतकऱ्यांच्या व्यथा

Rabi Crop Seminar : संकटाच्या स्थितीत कृषी विभाग, कृषी विद्यापीठ सदैव शेतकऱ्यांसोबत; रब्बी पीक परिसंवादात तज्ज्ञांचा दिलासा

Chimur Farmers Protest : शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी चिमूरमध्ये आक्रोश मोर्चा

Sangli Bank Election : सांगली जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी सुरू

SCROLL FOR NEXT