Onion Market Agrowon
Video

Onion Market: बाजारातील कांद्याची आवक घटली

Tomato Rate: टोमॅटो पिकाला पावसाचा फटका बसल्याने बाजारातील आवक कमी होऊन सध्या दर तेजीत आहेत.

Team Agrowon

Sesame Market: तिळाच्या दरात सध्या घसरण झाल्याचे पाहायला मिळत आहे. तिळाची बाजारातील आवक वाढत आहे, त्या तुलनेत उठावात मात्र घट झाल्याचे दिसते. परिणामी तिळाचे दर नरमले आहेत. पुढील काळात तिळाची आवक आणखी वाढण्याचा अंदाज असल्याने बाजारावर दबाव येण्याची शक्यता असल्याचे व्यापारी सांगत आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Relief : पिण्याचे पाणी, पीक नुकसान, चारा व्यवस्थापनावर भर

Gaushala Empowerment : गो-१० संकल्पा’तून गोशाळांना आर्थिक स्वावलंबनाचे बळ

Seed Planning : रब्बी हंगामासाठी ७,७८४ क्विंटल बियाण्यांचे नियोजन

Sugarcane Price : ‘नॅचरल’कडून उसाला पहिली उचल ३,३०० रुपये

Sangli Development : सांगली जिल्ह्यात २८ हजार कामांना मान्यता

SCROLL FOR NEXT