Varai Cultivation Agrowon
Video

Varai Cultivation: वरई लागवडीसाठी सुधारित वाण

Varai Sowing: पेरणीसाठी पूर्वमशागत करताना जमिनीची उताराला आडव्या दिशेने चांगली नांगरणी करावी.

Team Agrowon

Varai Manure Management:  या पिकाची पेरणी साधारणपणे खरीप हंगामात पाऊस पडल्यावर जून ते जुलैच्या दुसऱ्या पंधरवड्यापर्यंत पेरणी करावी. बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव टाळायचा असल्यास एक किलो बियाण्यास ३ ते ४ ग्रॅम थायरमची प्रक्रिया करावी. तसेच पेरणीनंतर तण नियंत्रण देखील महत्वाचं आहे.  खत व्यवस्थापनावषियी बोलायचं झालं तर वरईसाठी हेक्टरी ४० किलो नत्र, २० किलो स्फुरद आणि २० किलो पालाशची मात्रा द्यावी. यापैपी अर्ध्या नत्राचा हफ्ता आणि संपूर्ण स्फुरद व पालाश खते ही पेरणीवेळी द्यावीत. राहिलेले नत्र पीक एक महिन्याचे झाल्यानंतर द्यावे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Bee Conservation: डंखविरहित मधमाशीचे होणार संवर्धन

Cow Dung Innovation: गोवऱ्या ठरल्या स्वावलंबनाचे साधन

Educated Farmer Story: आरोग्यदायी शाश्‍वत शेतीचा ध्यास

Sugar Production: देशातील साखर उत्पादनात वाढ, उताऱ्यात उत्तर प्रदेशची आघाडी

Organic Kitchen Garden: सेंद्रिय परसबाग ठरली शाळेचा ब्रँड

SCROLL FOR NEXT