Cow Dung Innovation: गोवऱ्या ठरल्या स्वावलंबनाचे साधन

Rural Enterpreneurship: दर्यापूरच्या माळरानावर संध्याकाळ उतरते तेव्हा माहुली धांडे (जि. अमरावती) शिवारात वेगळाच गंध दरवळतो. तो फक्त शेणाचा नाही, तर प्रयोगशीलतेचा, माणुसकीचा आणि स्वावलंबनाचा. याच मातीवर उभा आहे एक असा प्रयोग, ज्याने ‘शेण म्हणजे कचरा’ हा समज मोडीत काढत त्याला संपन्नतेचे रूप दिले. या प्रयोगाचा केंद्रबिंदू आहेत प्रा. गजानन रामकृष्ण भारसाकळे.
Cow Protection
Cow ProtectionAgrowon
Published on
Updated on
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com