ZP School Initiative: शिक्षक, विद्यार्थ्यांच्या प्रयत्नास पालक, ग्रामस्थांचे पाठबळ लाभले तर काय घडू शकते याचा उत्तम वस्तुपाठ एका प्राथमिक शाळेने दाखवून दिला आहे. सातारा जिल्ह्यातील जावळवाडी येथे फुललेली सेंद्रिय परसबाग ही आता शाळेचा ब्रँड म्हणून ओळखली जात आहे.