Bee Conservation: डंखविरहित मधमाशीचे होणार संवर्धन
Beekeeping Innovation: कोकणातील वातावरणाला पूरक अशा डंखविरहित (स्टिंगलेस बी) मधमाश्यांचे संवर्धन करण्यासाठी, या प्रजातीच्या वसाहतीचे जतन आणि संवर्धन नैसर्गिक अधिवासात करण्यासाठीचे विशेष तंत्र दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने विकसित केले आहे.