Cotton Subsidy Agrowon
Video

Cotton Subsidy: कापूस, सोयाबीन अनुदानाबाबत महत्वाची अपडेट

Crop Insurance: ज्या शेतकऱ्यांना पिक विमा भरपाई मिळालेली नाही, त्यांना लवकरच पिक विमा भरपाई मिळणार आहे.

Team Agrowon

Soybean Subsidy: राज्यातील बहुतांश शेतकऱ्यांना सोयाबीन, कापूस अनुदान मिळालेले आहे. परंतु काही शेतकरी मात्र अद्याप अनुदानाच्या लाभापासून वंचित आहेत. परंतु ही रखडलेली रक्कर ई केवायसी सारख्या कारणांमुळे राहिल्याची माहिती आहे. ज्या शेतकऱ्यांचे अनुदान रखडले आहे. त्या शेतकऱ्यांनी कृषी विभागाला कळवणे आवश्यक आहे. तसेच पिक विम्याबाबतही एक महत्वाची अपडेट समोर आली आहे. नेमकी ही अपडेट काय आहे, या व्हिडीओमध्ये पाहायला मिळेल.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: कर्जमाफी योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरु, शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर

Pandharpur Vitthal Darshan: दर्शन रांगेतील वयोवृद्ध दांपत्याला थेट विठ्ठल दर्शन

Kharif Crop Insurance: शेतकऱ्यांची खरीप पीकविम्याकडे पाठ

Fake Soybean Seed Issue: बोगस बियाण्यांच्या तक्रारीवर उलट शेतकऱ्यांवरच प्रश्नांचा भडिमार

Agriculture Scheme Subsidy Issue: परभणी जिल्ह्यातील ६७० शेतकरी अद्यापही अनुदानाच्या प्रतीक्षेत

SCROLL FOR NEXT