Soybean Agrowon
Video

Soybean: सोयाबीन कापूस पिकासाठी शासनाचा महत्वपूर्ण निर्णय

Cotton Soybean Producer : सोयाबीन कापूस उत्पादकांसाठी राज्य सराकरकडून एक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.

Team Agrowon

Oil Seed Producer: उत्पादकता वाढ व मूल्य साखळी विकास विशेष कृती योजनेतून सोयाबीन कापूस पिकासह तेलबिया पिकासाठी राज्य सरकारकडून अतिरिक्त निधी मान्य झाला असून याबाबतचा शासन निर्णय मंगळवारी म्हणजेच ८ ऑक्टोबरला प्रसिद्ध झाला आहे. या शासन निर्णयात नेमके काय आहे ?, या निधी नेमका कशासाठी असणार आहे, याची माहिती तुम्हाला व्हिडीओद्वारे देण्यात आलेली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Relief : पिण्याचे पाणी, पीक नुकसान, चारा व्यवस्थापनावर भर

Gaushala Empowerment : गो-१० संकल्पा’तून गोशाळांना आर्थिक स्वावलंबनाचे बळ

Seed Planning : रब्बी हंगामासाठी ७,७८४ क्विंटल बियाण्यांचे नियोजन

Sugarcane Price : ‘नॅचरल’कडून उसाला पहिली उचल ३,३०० रुपये

Sangli Development : सांगली जिल्ह्यात २८ हजार कामांना मान्यता

SCROLL FOR NEXT