glanders symptoms in animals agrowon
Video

Goitre In Animal: ग्लँडर आजार जनावर आणि माणसांमध्ये कसा पसरतो?

Glanders disease: सध्या लातूर परिसरात घोड्यांमध्ये ‘ग्लँडर’ या रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. घोडे, गाढव आणि खेचरे यांसारख्या खुरट्या प्राण्यांना होणारा हा अत्यंत संसर्गजन्य आणि प्राणघातक आजार आहे. बर्कहोल्डेरिया मालेई या ग्राम-निगेटिव्ह प्रकारातील जिवाणूमुळे हा रोग होतो.

Team Agrowon

glanders in animals: हा आजार केवळ प्राण्यांपुरता मर्यादित नसून मानवांनाही बाधू शकतो, म्हणून याला ‘झुनोटिक’ म्हणजे प्राण्यांकडून माणसात पसरणारा आजार मानले जाते. भारतात ग्लँडर हा १८९९ पासून नोंदणीकृत आजार असून, याच्या नियंत्रणासाठी केंद्र सरकारने कडक नियम आणि मार्गदर्शक तत्वे लागू केली आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmers Protest: शेतकरी करणार हमीभाव आदेशाच्या प्रतींची होळी, संयुक्त किसान मोर्चाकडून २७ मे पासून देशव्यापी आंदोलन

Crop Insurance Compensation Delay: नांदेडला ५२ मंडलांतील शेतकरी विमा भरपाईपासून वंचित

Water Wastage: ऐन टंचाईत पाण्याची नासाडी

Electricity Supply Affects: जेऊर परिसरातील ऊस वाळतोय; शेतकरी संकटात

Fishing Ban: जूनआधीच होड्या किनाऱ्यावर

SCROLL FOR NEXT