Onion Market agrowon
Video

Onion Market: कांदा राजकीयदृष्ट्या संवेदनशील विषय कसा झाला?

Onion : कांद्याचे दर वाढले की, सत्ताधाऱ्यांना भीती वाटते. त्यामुळे कांदा दर वाढू नयेत यासाठी सरकारकडून प्रयत्न केले जातात. पण त्याचा फटका शेतकऱ्यांना बसतो.

Team Agrowon

Onion Rate :  एखाद्या पक्षाला सत्तेवरून पायउतार करण्याची ताकद कांदा पिकाला कशी काय? कांदा राजकीयदृष्ट्या संवेदनशील विषय कसा झाला? नेमकी वस्तुस्थिती काय याच प्रश्नांची उत्तर जाणून घेणार आहोत अॅग्रोवनच्या 'झाडाझडती With रमेश जाधव' या नव्या करकरीत सिरिजमधून. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Industry Target: पुणे जिल्ह्यातील कृषी उद्योगाचे १२ अब्ज डॉलरचे उद्दिष्ट

APMC Contribution Waiver: दुष्काळी बाजार समित्यांचे अंशदान माफ करा : सोमवंशी

US Import Ban: कॅनडाच्या उत्पादनांवर अमेरिकेची बंदी

Farmer Diwali Relief: दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदत देणार : बावनकुळे

Maharashtra Sugar Industry: एक नोव्हेंबरनंतरच साखर कारखाने सुरू करा: इंडियन इरिगेशन फेडरेशनची मागणी

SCROLL FOR NEXT