Farmer Diwali Relief: दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदत देणार : बावनकुळे
Chandrashekhar Bawankule: शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत मिळावी, यासाठी अचूक पंचनामे करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत, अशी माहिती महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोमवारी (ता. २८) दिली.