Agriculture Industry Target: पुणे जिल्ह्यातील कृषी उद्योगाचे १२ अब्ज डॉलरचे उद्दिष्ट
Pune Growth Hub: पुणे जिल्ह्यातील कृषी व अन्नप्रक्रिया क्षेत्राचे स्थूल मूल्यवर्धन पाच अब्ज डॉलरवरून १२ अब्ज डॉलरपर्यंत नेण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.आराखड्याचे सादरीकरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत करण्यात आले.
Pune economic development and food processingAgrowon