Heavy Rain Agrowon
Video

Heavy Rain: आज राज्यातील पाच जिल्ह्यांत वाऱ्यासह जोरदार पावसाचा अंदाज

Monsoon Update: आज विदर्भातील अनेक जिल्ह्यांना विजांसह पावसाची शक्यता असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.

Team Agrowon

Weather Update: आज राज्यातील काही जिल्ह्यांत जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. तर विदर्भातील काही जिल्ह्यांत विजांसह जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज आहे. तर काही जिल्ह्यांत वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. १२ सप्टेंबरपासून मात्र महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी पावसाची उघडीप राहण्याचा अंदाज आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Mulching: उन्हाळी पिकांसाठी आच्छादन आवश्यक

ASER Report: शिक्षण व्यवस्थेवरील अविश्‍वासाची कथा!

Farmers Issue: कोकणचा ‘आक्रोश’

Gas Shortage Issue: शेतीमाल घेऊन येणाऱ्या शेतकऱ्यांची उपासमार

Pune ZP Budget: पुणे ‘झेडपी’चा ३०१ कोटींचा अर्थसंकल्प मंजूर

SCROLL FOR NEXT