Rain update Agrowon
Video

Rain update: आज गडचिरोली जिल्ह्यात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा इशारा

Monsoon Update: मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा राजस्थानच्या जैसलमेर, अजमेर, ग्वालिअर, चूरक, बालासोर, ते ईशान्य बंगालच्या उपसागरापर्यंत आहे.

Team Agrowon

Weather Update: कोकण, मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथा आणि विदर्भात मॉन्सून सक्रिय होण्याची शक्यता आहे. आज (ता. ३१) कोकणातील ठाणे, रायगड, रत्नागिरी, मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा जिल्ह्यांचा घाटमाथा आणि पूर्व विदर्भातील चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा इशारा ‘येलो’ अलर्ट आहे. विदर्भात विजांसह पावसाची, तर उर्वरित राज्यात ढगाळ आकाशासह पावसाच्या हलक्या शक्यता आहे. उद्यापासून (ता. १) कोकण, घाटमाथ्यासह, विदर्भात पाऊस पुन्हा जोर धरण्याचे संकेत हवामान विभागाने दिले आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Insurance : सातारा जिल्ह्यात १ लाख शेतकऱ्यांना पीकविम्याचा आधार

Delhi Farmers Meeting : ‘दिल्ली’ने ऐकल्या शेतकऱ्यांच्या व्यथा

Rabi Crop Seminar : संकटाच्या स्थितीत कृषी विभाग, कृषी विद्यापीठ सदैव शेतकऱ्यांसोबत; रब्बी पीक परिसंवादात तज्ज्ञांचा दिलासा

Chimur Farmers Protest : शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी चिमूरमध्ये आक्रोश मोर्चा

Sangli Bank Election : सांगली जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी सुरू

SCROLL FOR NEXT