Nashik Rain Update Agrowon
Video

Nashik Rain Update: उद्या नाशिक जिल्ह्यात अतिजोरदार पावसाचा अंदाज

Nashik Heavy Rain: नैऋत्य मोसमी वाऱ्यांचा परतीचा प्रवास सुरू झाला असला तरी बुधवारी आणि गुरवारी मात्र माॅन्सूनने आहे त्याच जागेवर मुक्काम केला आहे.

Team Agrowon

Nashik Rain Alert: राज्यात २७ सप्टेंबरला नंदुरबार आणि धुळे जिल्ह्यासह इतर तीन जिल्ह्यात अतिजोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तविण्यात आली आहे. तसेच उद्या राज्याच्या बहुतांश भागात जोरदार पावसाचा अंदाज आहे, त्यामुळे अनेक जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर आजही काही जिल्ह्यांत अतिजोरदार पावसाची शक्यता असल्याने तेथे 'रेड अलर्ट' देण्यात आला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Farmer Compensation: दुष्काळात पाणी, चारा, रोजगाराला प्राधान्य

Drought Relief Planning: दुष्काळ निवारणाचे सूक्ष्म नियोजन करू : फडणवीस

Global Research: युवा संशोधकांनी जागतिक संशोधनात सहभागी व्हावे; डॉ. इनिश ट्रिस्चेर यांचे आवाहन

Sweet Potato Demand: रताळ्यांच्या मागणीत वाढ

Maharashtra Drought: काळीज पिळवटून टाकणारा दुष्काळ

SCROLL FOR NEXT