Rain Update Agrowon
Video

Rain Update: 'या' जिल्ह्यांमध्ये अतिजोरदार पावसाचा अंदाज

Monsoon Update: उद्या कोकण तसेच मध्यम महाराष्ट्रातील घाटमाथ्यावर काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाचा अंदाज आहे. तसेच संपूर्ण विदर्भात काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला.

Team Agrowon

Weather Update: गुरुवारी सिंधुदूर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट हवामान विभागाने दिला. तर पुणे, रायगड, पालघर, ठाणे तसेच संपूर्ण विदर्भाला काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट आहे. शुक्रवारी कोकण आणि मध्य महाराष्ट्र, संपूर्ण विदर्भात काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाचा अंदाज आहे. तर मराठवाडा आणि खानदेशात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम सरी पडतील, असाही अंदाज हवामान विभागाने दिला. शनिवारी कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, खानदेश आणि विदर्भात अनेक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Uddhav Thackeray: आम्ही कोणत्याही अटीविना शेतकऱ्यांची कर्जमाफी केली- उद्धव ठाकरे

Sugarcane Crushing Season: नांदेड विभागातील २५ कारखान्यांचा पट्टा पडला

Paddy Procurement: धान्य खरेदीचे पैसे रखडले

Water Management: पाणीटंचाईच्या त्रासातून यंदा मुक्ती

Red Banana Farming: वनवासी गावात दक्षिणेतील लाल केळी

SCROLL FOR NEXT