green manure crops agrowon
Video

Green Manure: हिरवळीच्या पिकांना खत नियोजन

sugarcane crop: ऊस पिकाला इतर पिकांच्या तुलनेत अधिक अन्नद्रव्यांची गरज असते. त्यामुळे जमिनीची सुपीकता टिकवण्यासाठी सेंद्रिय आणि रासायनिक खतांचा संतुलित व शिफारशीप्रमाणे वापर करणे फारच आवश्यक आहे.

Team Agrowon

green manure crops: ऊसासाठी प्रती हेक्टर २५ टन शेणखत किंवा कंपोस्ट खत देण्याची शिफारस आहे. जमिनीत हिरवळीची पिके पेरून ती योग्य वेळी नांगरट करून गाडल्यास जमिनीचा पोत सुधारतो आणि सेंद्रिय पदार्थ तसेच आवश्यक अन्नद्रव्यांचा पुरवठा होतो.

हिरवळीच्या खतासाठी उपयुक्त पिके:

१) हिरवळीच्या खतासाठी मुळांवर गाठी असलेली डाळवर्गीय व गाठी नसलेली अशा दोन्ही प्रकारची पिके वापरता येतात. मुळांवर गाठी असलेल्या पिकांमुळे जमिनीत नत्र आणि सेंद्रिय घटक मिसळतात, तर गाठी नसलेल्या पिकांमुळे फक्त सेंद्रिय घटक उपलब्ध होतात.

२) ताग, धैंचा, गवार, चवळी ही मुळांवर गाठी असलेली, तर ग्लॅरिसिडिया (गिरिपुष्प) हे मुळांवर गाठी नसलेले हिरवळीचे पीक आहे.

३) हलक्या व मध्यम जमिनीत तसेच सामू कमी असलेल्या जमिनीत ताग, तर भारी, अतिभारी आणि क्षारयुक्त जमिनीत धैंच्याची लागवड करावी.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Nanded Heatwave: नांदेडला १३ एप्रिलपासून तापमानाचा पारा ४० अंशांवर

Crop Insurance : सुधारित पिक विमा योजनेमुळे शेतकरी भरपाईपासून वंचित?

Mumbai Pune Missing Link Project: मुंबई- पुणे प्रवासाचा वेळ ३० मिनिटांनी कमी होणार, 'मिसिंग लिंक' खुला

Fertilizer Shop License Suspension: तीन कृषी केंद्रांचे परवाने रद्द, तर एकवीस निलंबित

India Rainfall Forecast: मे महिन्यात अधिक पावसाची शक्यता

SCROLL FOR NEXT