Sunflower Crop Agrowon
Video

Sunflower Crop: सूर्यफुल पिकाचे खत व्यवस्थापन

Sunflower Cultivation: सूर्यफुलाची जर बागायती लागवड असेल तर ६० किलो नत्र ६० किलो स्फुरद आणि ६० किलो पालाश प्रति हेक्टरी द्यावे.

Team Agrowon

Sunflower Fertilizer Management: सूर्यफुलाची जर बागायती लागवड असेल तर ६० किलो नत्र ६० किलो स्फुरद आणि ६० किलो पालाश प्रति हेक्टरी द्यावे. त्यापैकी नत्राची अर्धी मात्रा म्हणजेच ३० किलो नत्र, तर स्फुरद आणि पालाशची संपूर्ण मात्रा पेरणीवेळी द्यावी. उर्वरित नत्राची मात्रा म्हणजेच ३० किलो नत्र पेरणीनंतर २५ ते ३० दिवसांनी द्यावं. सुर्यफुलामध्ये जर गंधकाची कमतरता असेल तर गंधक हेक्टरी २० किलो याप्रमाणे शेणखतात मिसळून द्यावे. आणि जर सुर्यफुलाची जर कोरडवाहू लागवड असेल तर ५० किलो नत्र, २५ किलो स्फुरद आणि २५ किलो पालाश प्रति हेक्टर प्रमाणात द्यावे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmers Relief: शेतकऱ्यांना वीजबिल मुक्तीची पत्रे पाठविणार; मुख्यमंत्री फडणवीस

Kalyan-Latur Highway Oppose: लातूर महामार्गाला जुन्नरमध्ये तीव्र विरोध

Forest Rights Farmers Issue: वनहक्क पट्टेधारक शेतकरी ‘ॲग्रीस्टॅक’वरून ‘गायब’

Agriculture Inspection: पीक पाहणीचा पाठपुरावा करावा; ‘महसूल’च्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना

Tobacco Streak Virus: कापसावर तंबाखू स्ट्रिक विषाणू ओळखा! नियंत्रणाचे उपाय काय?

SCROLL FOR NEXT