Cotton Seed Agrowon
Video

Cotton Seed: दिवसभर रांगेत उभे राहूनही शेतकऱ्यांना कापूस बियाणे मिळेना

Cotton Crop : अकोला जिल्ह्यात कपाशीच्या एका वाणाची मागणी दररोज गंभीर वळण घेत आहे. शेतकरी रोज बियाण्यासाठी दुकानांवर चकरा मारत आहेत. पण बियाणे मिळत नाही.

Team Agrowon

Cotton Rate : कृषी विभागाने राज्यात १५ मे नंतर कापूस बियाणे विक्रीसाठी परवानगी दिली. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या पसंतीच्या बियाणे खेरदीसाठी लगबग सुरु केली. पण पहिल्याच दिवसापासून काही कंपन्यांच्या विशिष्ट बियाण्याची टंचाई आहे. पहिल्याच शेतकरी दिवसभर रांगेत उभे राहत आहेत तरीही हे बियाणे मिळत नाही. तर काही ठिकाणी कापूस बियाण्याची विक्री दाम दुप्पट दराने केली जात आहे. तर काही भागात बियाणेच मिळत नाही. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain Alert: राज्यात १० जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट; दोन दिवस पावसाचा अंदाज

Gokrupa Amrut Production: जालना जिल्ह्यात २ लाख ५८ हजार लिटर ‘गोकृपा अमृत’ निर्मिती

American Armyworm: ३ उपायांनी करा मक्यावरील अमेरिकन लष्करी अळीचे नियंत्रण

Chilli Crop Management: मिरची पिकात वाढवर्धकांचा अनावश्यक वापर टाळा : डॉ. संजय पाटील

Sheep Grazing Permission: मेंढपाळांसाठी सरकारचा महत्त्वाचा निर्णय, २१ वन विभागांमध्ये मेंढी चराईसाठी परवानगी

SCROLL FOR NEXT