Animal Ear Tagging Agrowon
Video

Animal Ear Tagging: राज्यात जनावरांचे ईअर टॅगींग करणे अनिवार्य

Government of Maharashtra : सरकारने आता निर्णय घेतला की, पशुधनाचे ईअर टॅगिंग व त्याची नोंद भारत पशुधन प्रणालीवर असल्याशिवाय खरेदी-विक्री करता येणार नाही.

Team Agrowon

Animal Care: सर्वात महत्वाचे म्हणजे ईअर टॅगींगमुळे राज्यात नेमके पशुधन किती, हे स्पष्ट होईल. सध्या ही आकडेवारी अचूक उपलब्ध नसल्याने योग्य धोरण राबविण्यात अडथळे येत आहेत. पण ईअर टॅगींगमुळे पशुधनाची नेमका आकडा कळेल. त्यामुळे चाऱ्याचे नियोजन करता येईल. दुधाचे भाव पडल्यानंतर दुभत्या जनावरांची आकडेवारी उपलब्ध असल्याने योग्य ते धोरण राबवता येईल. दुष्काळात काय उपाययोजना राबवायच्या याचे नियोजन करता येईल. तसेच साथी रोगांचेही नियंत्रण करण्यास मदत होईल. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Parbhani Rainfall Deficit: परभणीत ९५ टक्के खरिपाला फटका

Pune Dams: धरण साखळीतील साठा ९६.८२ टक्क्यांवर

Marathi Literary Conference: दक्षिण भारतातील पहिलेच मराठी साहित्य संमेलन तंजावरला होणार

Agriculture PG Admission: केंद्रनिहाय केंद्रीभूत प्रवेश फेरी आजपासून पुण्यात सुरू

Maharashtra Rain Forecast: राज्यात सर्वदूर पावसाचा अंदाज

SCROLL FOR NEXT