Pune Dams: धरण साखळीतील साठा ९६.८२ टक्क्यांवर

Dam Water Storage: खडकवासला धरणसाखळीतील पाणीसाठा गतवर्षीच्या तुलनेत यंदा ३.०७ टक्क्यांनी कमी झाला असून, चारही धरणांत सध्या २८.२२ टीएमसी (अब्ज घनफूट) म्हणजेच ९६.८२ टक्के पाणीसाठा आहे.
Pune water reservoir storage update
Pune dam water storage todayAgrowon
Published on: 
Updated on: 
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com