Maharashtra Rain Forecast: राज्यात सर्वदूर पावसाचा अंदाज

IMD Weather Update: मध्य महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्याचा घाटमाथा आणि सांगली जिल्ह्यात जोरदार पावसाचा अंदाज असल्याने सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) देण्यात आला आहे. तर उर्वरित राज्यात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
IMD Maharashtra rain forecast September 2026
Rainfall alert for Maharashtra districtsAgrowon
Published on: 
Updated on: 
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com