Agriculture PG Admission: केंद्रनिहाय केंद्रीभूत प्रवेश फेरी आजपासून पुण्यात सुरू
Centre-wise Centralized Admission Round: राज्यातील चारही कृषी विद्यापीठांतर्गत कृषी व संलग्न पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या रिक्त जागांसाठी केंद्रनिहाय केंद्रीभूत प्रवेश फेरी आज (ता. २१) पासून पुणे कृषी महाविद्यालयात सुरू होत आहे.
Agriculture postgraduate admission round starts in PuneAgrowon