Soybean Market Agrowon
Video

Soybean Market: हमीभावापेक्षा जास्त भाव देण्याची शेतकऱ्यांची मागणी

Soybean Rate: सध्या सोयाबीनचे भाव पडलेले आहेत. त्यामुळे शेतकरी हमीभावापेक्षा जास्त भाव देण्याची मागणी शेतकरी सरकारकडे करत आहेत.

Team Agrowon

Soybean MSP: केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंग चौहान यांच्या राज्यात सध्या सोयाबीनच्या पडलेल्या भावावरून आंदोलन सुरू आहे. महाराष्ट्रातही शेतकरी सोयाबीन दरावरून नाराज आहेत. हमीभावापेक्षा जास्त दर देण्यात यावा, अशी मागणी शेतकरी करत आहेत. सरकारला सोयाबीनला हमीभावापेक्षा जास्त दर देणे शक्य आहे, त्यासाठी सरकारने काही निर्णय घेणे गरजेचं आहे. मग शेतकऱ्यांना कशाप्रकारे सोयाबीनला चांगला दर मिळू शकतो, त्यासाठी सरकारने काय निर्णय घेणे गरजेचं आहे, याचीच माहिती तुम्हाला या व्हिडीओतून मिळेल.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Chana Market Rate: सध्या हरभऱ्याचा भाव हमीभावापेक्षा ८०० ते ११०० रुपयांपेक्षा कमी

Irrigation Management: सिंचन व्यवस्थापन अराजकतेच्या वळणावर

Smart Farming: पपई- मिरची- खरबूज पद्धतीतून उत्पन्नाचा हुकमी स्रोत

Dairy Farming Success Story: दुग्ध व्यवसाय हेच झाले माझे विश्‍व

Fertilizer Subsidy: खत अनुदान थेट शेतकऱ्यांना देणे शक्य; डीबीटी यंत्रणा उभारण्याच्या कृषिमंत्र्यांच्या सूचना

SCROLL FOR NEXT