Cotton Market Agrowon
Video

Cotton Market: आज देशातील बाजारात कापूस भाव नरमले

Soybean Market: देशातील बाजारात यंदाच्या हंगमातील सोयाबीन दाखल होऊ लागले आहे. त्यामुळे सोयाबीन भावावर दबाव येण्याची शक्यता आहे.

Team Agrowon

Mosambi, Gram Market: गेल्या काही दिवसांत झालेल्या पावसाचा मोसंबी पिकालाही फटका बसला. त्यामुळे गुणवत्तापूर्ण मोसंबीची आवक कमी होण्याची शक्यता असल्याने गुणवत्तापूर्ण मोसंबीला चांगला दर मिळेल. गेल्या काही दिवसांत वाढत्या मागणीमुळे हरभऱ्याला चांगला भाव मिळत होता. परंतु सध्या हरभऱ्याच्या भावात नरमाई दिसून येत आहे. परंतु अजूनही दिवाळीच्या तोंडावर हरभऱ्याला चांगली मागणी आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmers Family Compensation: आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या वारसांना तातडीने मदत; २५ कोटी मंजूर

Fake Fertilizer Sale: भोकरमध्ये बनावट खत विक्रीचा पर्दाफाश

Heavy Rainfall Impact: वादळाचा वीज महावितरणला झटका

Fertilizer Supply Issue: मंजूर साठ्यापेक्षा ४ हजार ४२८ टन कमी खताचा पुरवठा

Kharif Season Preparation: खरीप हंगामासाठी गावोगावी तयारीला वेग

SCROLL FOR NEXT