Rain Update Agrowon
Video

Rain Update: आज काही जिल्ह्यांत विजांसह हलक्या पावसाची शक्यता

Monsoon Update: मागील दोन दिवसांपासून नैऋत्य मोसमी वाऱ्यांचा परतीचा प्रवास पुन्हा थबकला आहे.

Team Agrowon

Weather Update: आज म्हणजेच ७ ऑक्टोबरला राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये ढगांच्या गडगडाटासह मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तविण्यात आला आहे. तसेच पुणे जिल्ह्यातही आज विजांसह हलक्या सरींची शक्यता आहे. तसेच उद्या म्हणजेच ८ ऑक्टोबरला काही भागात मध्यम तर काही भागात हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT