Kerosene Distribution News 
Video

LPG Shortage in India: एलपीजी गॅसच्या टंचाईवर केंद्र सरकारने घेतला केरोसीन वाटपाचा निर्णय

Kerosene Distribution News: केंद्र सरकारनं ३७ लाख ४४ हजार लिटर केरोसीनचं वाटप राज्यात करण्याचं ठरवलं आहे. यामध्ये प्रत्येक कुटुंबाला तीन लीटरप्रमाणे केरोसीन वाटप करण्यात येणार आहे. त्यासाठी शिधापत्रिका आवश्यक असणार आहे. ज्या कुटुंबाकडे शिधापत्रिका नसेल अशा कुटुंबांसाठी मात्र ग्रामपंचायतचा पुरावा ग्राह्य धरण्यात येणार आहे. गॅसचं कनेक्शन असलेल्या कुटुंबांना केरोसीन देऊन नये, असे आदेश नागपूर खंडपीठाने दिले होते. मात्र सध्या एलपीजी पुरवठा साखळी विस्कळीत झालीय. त्यामुळे केंद्र सरकारनं केरोसीन वाटपाचा निर्णय घेतला आहे.

Team Agrowon

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ladki Bahin Yojana: लाडकी बहिणींना दोन हप्ते एकदम?; मार्च, एप्रिलचा ७३० कोटी निधी मंजूर

Soybean Seed Treatment: कमी पावसाच्या संकटात सोयाबीन लागवडीपूर्वीचे नियोजन कसे करावे?

Papaya Cultivation: पपई लागवड क्षेत्र १५ हजार हेक्टरवर पोहोचण्याचा अंदाज

Agrowon Podcast: कापसातील तेजी कायम; सोयाबीनमध्ये सुधारणा, कांदा दबावातच तर हळद-हरभरा स्थिर

Water Levels Drop: उन्हामुळे जलसाठ्यात झपाट्याने घट

SCROLL FOR NEXT