Ladki Bahin Yojana: लाडकी बहिणींना दोन हप्ते एकदम?; मार्च, एप्रिलचा ७३० कोटी निधी मंजूर
Women Welfare Scheme Maharashtra: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी मार्च आणि एप्रिल २०२६ महिन्याचा एकूण ७३० कोटी इतका निधी महिला व बाल विकास विभागाला वितरीत करण्यास शासनाने मंजुरी दिली आहे.