Soybean Seed Treatment: कमी पावसाच्या संकटात सोयाबीन लागवडीपूर्वीचे नियोजन कसे करावे?
Soybean Seed Germination Test: योग्य वाणांची निवड, बियाण्याची उगवण चाचणी, बीजप्रक्रिया आणि जमिनीची पूर्वतयारी केल्यास कमी पाण्यातही सोयाबीन पीक चांगले तग धरू शकते.
Low Rainfall Soybean Farming Tips Every Farmer Should KnowAgrowon