air irrigation method agrowon
Video

Air Irrigation: पिकांना हवेतून पाणी देता येतं का?

irrigation technology: शेतकऱ्यांकडे शेतीसाठी पुरेशा प्रमाणात पाण्याची उपलब्धता नसेल, तर हवेतून पिकांना पाणी देण्याची पद्धत ही एक उपयुक्त पर्याय ठरू शकते. पण हे हवेतून पाणी देणं म्हणजे नेमकं काय? ती पद्धत कशी कार्य करते? यामुळे खरंच फायदा होतो का? यामागे कोणतं विज्ञान दडलेलं आहे? याची उत्तरं जाणून घेण्यासाठी खालील व्हिडिओ संपूर्ण पहा.

Team Agrowon

air irrigation method: एयर इर्रीगेशन म्हणजे काय तर हवेतून झाडांना पाणी देणे. अमरावती आणि अकोला जिल्ह्यामध्ये अनेक तुरीचे प्लॉट या माध्यमातून तुरीचं उत्पादन वाढवलं आहे. कपाशी,आंबा, तूर किंवा जिरायती कोणत्याही पिकासाठी तसेच बागायती पिकासाठी सुद्धा हा प्रयोग किंवा हा उपाय करता होता.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Protest: निमखेडी येथे शेतकऱ्यांचे ‘रास्ता रोको’

Jaltara Project: बार्शीत ‘जलतारा प्रकल्प’ प्रात्यक्षिक कार्यक्रम उत्साहात

Shaktipeeth Highway Project: अंगावर गोळ्या झेलू, पण ‘शक्तिपीठ’ होऊ देणार नाही

Maize Varieties: एल निनोच्या परिस्थितीशी सामना करु शकणारे मक्याचे वाण

Farmer Issues: सर्वसामान्यांचे मूलभूत प्रश्न सोडविण्यात सरकार अपयशी : हर्षवर्धन सपकाळ

SCROLL FOR NEXT