Jaltara Project: बार्शीत ‘जलतारा प्रकल्प’ प्रात्यक्षिक कार्यक्रम उत्साहात

Water Conservation Awareness Program: विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करण्याच्या उद्देशाने कृषी विभाग बार्शी व कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे कृषी महाविद्यालय, बार्शी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेला ‘जलतारा प्रकल्प’ प्रात्यक्षिक कार्यक्रम उत्साहात पार पडला.
Jaltara Project
‘Jaltara Project’ Demonstration Program Held in BarshiAgrowon
Published on
Updated on
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com