Shaktipeeth Highway Project: अंगावर गोळ्या झेलू, पण ‘शक्तिपीठ’ होऊ देणार नाही
Farmer Protest: एकवेळ अंगावर गोळ्या झेलू, पण कोणत्याही परिस्थितीत शक्तिपीठ महामार्ग करकंबच्या बागायती क्षेत्रांतून जाऊ देणार नाही, असा पुनश्च निर्धार करकंब येथील बाधित शेतकऱ्यांनी खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या उपस्थितीत केला.
Farmers Oppose Shaktipith Highway Through Irrigated LandsAgrowon