Animal Grooming Agrowon
Video

Animal Grooming: जनावरांना खरारा केल्यामुळे फायदा होतो का?

Animal Parasite Control: परजीवी म्हणजे जंत आणि गोचीड, गोमाशी, पिसवा आणि उवा हे बाह्य कीटक. परजीवींच्या प्रादुर्भावामुळे जनावर अस्वस्थ राहते.

Team Agrowon

Animal Kharara: पशू व्यवस्थापनामध्ये खरारा म्हणजेच ग्रूमिंग करणं हा एक महत्त्वाचा भाग आहे. खरारा केल्यान जनावरांच आरोग्य चांगल राहातं. त्यांच्या मानसिकतेवर चांगला परिणाम होतो. नियमित खरारा, कातडीची देखभाल, खुरांची काळजी आणि बाह्य परजीवींच नियंत्रण महत्त्वाच आहे. यामुळे जनावरे शारीरिकदृष्ट्या मजबूत आणि उत्पादनक्षम राहण्यास मदत होते.

खरारा केल्याने जनावरांची त्वचा निरोगी राहते. जनावरांना झालेल्या जखमा किंवा आजाराची लक्षणे लवकर शोधण्यात मदत होते. लगेच उपचार करता येतात. संसर्गाचा धोका कमी करते. रक्ताभिसरण आणि त्वचेच्या आरोग्याला चालना मिळते.

खरारा केल्यामुळे पशू आणि मालकामध्ये परस्पर संवाद होतो. त्यामुळे जनावरांतील तणाव कमी होऊन जनावरे शांत आणि संयमी होतात. सातत संवाद केल्यामुळं पालकांच जनावरांसोबतच नातं जास्त घट्ट होतं. त्यामुळे जनावरांची हाताळणी आणि तपासणी करणही सोपं होतं.  

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Insurance : सातारा जिल्ह्यात १ लाख शेतकऱ्यांना पीकविम्याचा आधार

Delhi Farmers Meeting : ‘दिल्ली’ने ऐकल्या शेतकऱ्यांच्या व्यथा

Rabi Crop Seminar : संकटाच्या स्थितीत कृषी विभाग, कृषी विद्यापीठ सदैव शेतकऱ्यांसोबत; रब्बी पीक परिसंवादात तज्ज्ञांचा दिलासा

Chimur Farmers Protest : शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी चिमूरमध्ये आक्रोश मोर्चा

Sangli Bank Election : सांगली जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी सुरू

SCROLL FOR NEXT