Crop Loan Agrowon
Video

Crop Loan: पीककर्जासाठी बँक मागतेय ५ कोरे धनादेश

Farmer Loan: शेतकऱ्यांसाठी पीककर्ज ही महत्त्वाची बाब असते. मात्र दरवर्षी काही राष्ट्रीयीकृत बँका पीककर्जासाठी शेतकऱ्यांना पायपीट करायला लावतात, हे वारंवार पुढे आलेले आहे.

Team Agrowon

Bank: निवेदनात ॲड. राहाटे यांनी पुढे म्हटले, की रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या या बाबत कोणत्याही प्रकारच्या सूचना नाहीत. शेतकऱ्यांवर दबाव तंत्र वापरण्याचा हा प्रकार आहे. वेळेवर कर्ज भरणा होऊ शकला नाही तर बँक त्यांच्याकडे जमा असलेले धनादेश लावेल आणि हे धनादेश अनादर झाले तर बँक शेतकऱ्याला कोर्टात उभे करेल. हे सामान्य शेतकऱ्यांसाठी धोक्याची घंटा ठरू शकते. ही जाचक अट काढून टाकण्याची मागणी शेतकऱ्यांमधून केली जात आहे.पीककर्ज देताना संबंधिताचे पुढच्या तारखेचे धनादेश घेण्याबाबत सेंट्रल बँकेच्या केंद्रीय कार्यालयातील कृषी व सामाजिक बॅंकिंग विभाग उपमहाप्रबंधकांनी हे पत्र काढलेले आहे. त्यानुसार शाखाधिकारी बॅंकेच्या नावाने सही केलेले पाच कोरे धनादेश दिल्याशिवाय शेतकऱ्यांना शेतीसाठी कर्जपुरवठा करता येणार नाही, असे सांगत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना अडचणीना सामोरे जावं लागत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: कर्जमाफी योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरु, शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर

Pandharpur Vitthal Darshan: दर्शन रांगेतील वयोवृद्ध दांपत्याला थेट विठ्ठल दर्शन

Kharif Crop Insurance: शेतकऱ्यांची खरीप पीकविम्याकडे पाठ

Fake Soybean Seed Issue: बोगस बियाण्यांच्या तक्रारीवर उलट शेतकऱ्यांवरच प्रश्नांचा भडिमार

Agriculture Scheme Subsidy Issue: परभणी जिल्ह्यातील ६७० शेतकरी अद्यापही अनुदानाच्या प्रतीक्षेत

SCROLL FOR NEXT