आरोग्यवर्धक नारळपाणी  
प्रश्न तुमचे, उत्तरे तज्ज्ञांची

आरोग्यवर्धक नारळपाणी

डॉ. अमोल खापरे

आयुर्वेदात नारळपाण्याला खूप महत्त्व आहे. नारळात जीवनसत्त्वे ब आणि क मुबलक प्रमाणात असते. याच बरोबरीने पोटॅशिअम, कॅल्शिअम, मॅग्नेशिअम, लोह, फॉस्फरसदेखील उपलब्ध असतात.नारळाचे पाणी कर्बोदकाचा उत्तम स्रोत आहे. यामुळे शरीराला ऊर्जा मिळते. 

  •    नारळपाण्यात कमी प्रमाणात स्निग्धपदार्थ कमी प्रमाणात असतात. यातील पोषक घटकामुळे भुकेवर नियंत्रण राहते. तुमचे जेवण नियंत्रित राहते. 
  •    जुलाब आणि शरीराची आग होत असेल किंवा त्वचा कोरडी होत असेल तर नारळपाणी प्यावे.
  •    नारळपाण्यात असलेल्या जीवनसत्त्व-क, पोटॅशियम आणि मॅग्नेशियममुळे रक्तदाब नियंत्रित होण्यास मदत होते.
  •    डोकेदुखी असणाऱ्यांमध्ये मॅग्नेशियमचे प्रमाण कमी होते. नारळपाण्याने ती कमतरता भरून काढली जाते. परिणामी डोकेदुखीवर आराम मिळतो. 
  •    शरीरात पाण्याची कमतरता, पोटाचे आजार, स्ट्रोक, हायपरटेंशन, किडनी स्टोन इत्यादी आजारांवर नारळाचे पाणी फायदेशीर ठरते.
  •  : डॉ. अमोल  खापरे, ८०५५२२६४६४ (अन्नतंत्र महाविद्यालय, परभणी)

    ॲग्रोवनचे सदस्य व्हा

    शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Ethanol Policy : इथेनॉल निर्मितीमुळे शेतकऱ्यांना वेळेवर पैसा मिळतो; केंद्रीय मंत्री जोशींचा दावा

    Crop Damage Compensation : अतिवृष्टिग्रस्तांसाठी ५७४ कोटींची मागणी

    Kunbi community wedding reforms : साध्या लग्नसोहळ्याचा कुणबी बांधवांकडून आदर्श

    Agriculture : अमेरिकेचे फूड बास्केट असलेल्या ‘या’ राज्यासोबत महाराष्ट्राचा करार, कृषीसह विविध क्षेत्रात एकत्र काम करणार

    Farmers Protest : उद्योगांच्या नावाखाली सुपीक जमिनींची नासाडी

    SCROLL FOR NEXT