Soybean Rate Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Soybean Rate : सोयाबीन बाजारात आज काय घडलं? कोणत्या बाजारात मिळाला सर्वाधिक दर?

राज्यातील बाजारात मागील काही दिवसांपासून सोयाबीन दरात सुधारणा झाली. तर आज कारंजा आणि मोशी या दोन्ही बाजारात सर्वाधिक ३ हजार ५०० क्विंटल सोयाबीनची आवक झाली होती.

Team Agrowon

Soybean Rate: राज्यातील बाजारात मागील काही दिवसांपासून सोयाबीन दरात सुधारणा झाली. तर आज कारंजा आणि मोशी या दोन्ही बाजारात सर्वाधिक ३ हजार ५०० क्विंटल सोयाबीनची आवक झाली होती. तसेच सर्वाधिक दर ५ हजार ३८४ रुपयांचा दर नागपूर बाजारात मिळाला. तुमच्या जवळच्या बाजारातील सोयाबीनची आवक आणि दर जाणून घ्या.

Soybean Rate

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Double Income : भाजपचा स्वभावच शेतकरीविरोधी; अखिलेश यादवांची शेतकरी प्रश्नांवरून टीका

Manoj Jarange Patil: 'मरण आलं तरी चालेल...'; मनोज जरांगे अंतरवाली सराटीतून मुंबईच्या दिशेने निघाले

Marathwada Water Project: मराठवाड्याचा पाणीप्रश्न ऐरणीवर

Mushroom Farming Success Story: अथक प्रयत्नांमधून मशरूमला तयार केले मार्केट

Maratha Protest: मुंबईला आंदोलनासाठी एकटाच जाणार : जरांगे

SCROLL FOR NEXT