Tur Rate  Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Tur Rate: तुरीला आज राज्यात काय भाव मिळाला?

राज्यातील बाजारात तुरीचे दर तेजीत

Anil Jadhao 

पुणेः राज्यातील बाजारात सध्या तुरीची आवक (Tur Arrival) कमी आहे. त्यामुळे तुरीला चांगला दर (Tur Rate) मिळत आहे. आज दुधणी बाजारात तुरीची सर्वाधीक १ हजार २८८ क्विंटल आवक झाली. तर अकोला बाजारात सर्वाधिक ८ हजार रुपये दर (Tur Bajarbhav) मिळाला. आपल्या जवळच्या बाजारातील तुरीची आवक आणि दर (Tur Bhav) जाणून घ्या.

Surya Canal Discharge: सूर्या कालव्यातून पाण्याचा विसर्ग

Sugarcane Price Protest: 'येडेश्वरी शुगर’ कारखान्याच्या गव्हाणीत उतरून आंदोलन

Land Disputes: निपटारा होत नसल्याने जमीन मोजणीसाठी संघर्ष

Mula Water Supply: मुळाच्या उजव्या कालव्यातून सोमवारपासून आवर्तन

Goat Distribution: धाराशिवमधील पूरग्रस्त २१ महिलांना शेळ्यांचे वाटप

SCROLL FOR NEXT